• Home
  • Contact Us

Marathi Vangmai Mandal

 

शंकर नारायण महाविद्यालयाच्या मराठी वाड्मय मंडळ महाराष्ट्र दर्शन ही अंतर महाविद्यालयीना स्पर्धा प्रतिवर्षी आयोजित केली जाते. यंदा ही स्पर्धा दि. २३ आणि २४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली.
या स्पर्धे अंतर्गत दि. २३ रोजी अंतरमहाविद्यालयीना वाचन स्पर्धा आयाजित करण्यात आली होती. कवी कुसुमाग्रजांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्या कवितांचे वाचन व त्यांच्याच नाटकावरील नाट्यप्रवेश वाचन असे विषय होते. मुंबई परिसरातील अनेक महाविद्यालयांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या निमित्ताने या मराठी सारस्वताचे लेखन मुलांनी वाचावे, ऐकावे हा हेतू मनामध्ये होता.